Subodh Bhave new project | सुबोधचा नवा प्रोजेक्ट | Subodh Bhave

2022-02-18 2

अभिनेता सुबोध भावे नेहमीच वैविद्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकतो. नुकतीच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टवरून त्याच्या नव्या प्रोजेक्टची चर्चा रंगलीये. पाहूया काय आहे ती पोस्ट. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale